आसोली सक्राळवाडी आंब्याचाबाव ओहळा नजीक संरक्षक भिंत बांधणे कामाचे झाले भूमिपूजन

 

वेंगुर्ले | प्रतिनिधी : आसोली सक्राळवाडी आंब्याचाबाव ओहळा नजीक संरक्षक भिंत बांधणे या कामाचे भूमिपूजन आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.सुनील मोरजकर यांच्या हस्ते करण्यात आले.ग्रामविकास निधीतून आमदार दिपक केसरकर यांच्या प्रयत्नातून सदर काम मंजूर करण्यात आले आहे. सदरचे काम मंजुरीसाठी योगेश तेली, सचिन वालावलकर यांनी पाठपुरावा केला.आजच्या भूमिपूजन कार्यक्रम वेळी कोस्टल तालुका प्रमुख श्री. काशिनाथ नार्वेकर, युवासेना तालुका प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्य श्री. स्वप्नील गावडे, तालुका सरचिटणीस श्री.संजय गावडे, सरपंच श्री.बाळा जाधव,