दापोली Breaking : खेर्डी सीएनजी पंपाजवळ भीषण अपघात

दापोली ब्रेकिंग.

दापोली- खेर्डी सीएनजी पंप जवळ 17 सीटर गाडीचा अपघात

मुंबईतून उंबर्ले येथे पूजे करीता येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात

अपघातात २ जण गंभीर व ५ जण किरकोळ जखमी

सर्वांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे केले दाखल