मेर्वी मठात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम 

गावखडी /वार्ताहर :रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी मठात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

तसेच दि.26/4/2025रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा ,स.8वा.पादुकांवर अभिषेक,दु.12वा.आरती ,दु1ते 3वा.महाप्रसाद

या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सहदेव पावसकर यानी केले