सिंधुदुर्गकणकवली भिरवंडे येथील स्नेहलता सावंत यांचे निधन April 23, 2025 Share WhatsAppFacebookTwitterTelegram कणकवली : भिरवंडे-हनुमंतवाडी नं 2 येथील रहिवाशी श्रीमती स्नेहलता जगन्नाथ सावंत (89) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भिरवंडे येथील बांधकाम व्यवसायिक संदीप सावंत यांच्या त्या आई होत.