खेड(प्रतिनिधी)तालुक्यातील गुणदे देऊळवाडी चे रहिवाशी ७ गाव आंब्रे सेवा संघाचे माजी अध्यक्ष तसेच राजकिय सामाजिक शैक्षणिक आणि विविध क्षेत्रात कार्य करणारे श्रीपतराव बाळाजी आंब्रे यांचे गुरुवारी सायं. ६.३० च्या दरम्याने वृद्धापकाळाने वयाच्या ९५ वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुलगे १ मुलगी नातवंडे असा मोठा परिवार आहे.












