BIG BREAKING : आंजर्ले समुद्रात २२ वर्षीय तरुणीचा बुडून मुत्यू

आंजर्ले समुद्रात पर्यटकाचा बुडून मुत्यू

केतकी बीच रिसॉर्ट समोर पर्यटकांचा बुडुन झाला मृत्यू

दापोली येथे पर्यटनासाठी पुणे येथून बारा जणांचा आला होता ग्रुप

तन्वी निलेश पारखी-वय 22 वर्षीय युवतीचा पाण्यात बुडुन मृत्यू

संध्याकाळच्या सुमारास पाण्यात बुडुन झाला मृत्यू

याआधी याच परिसरात 3 जणांचा झाला होता मृत्यू