रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शनिवार
दिनांक – 24/05/2025 रोजी पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे
१) मंडणगड-01.00मिमी
२) खेड-17.85मिमी
३) दापोली- 7.14 मिमी
४) चिपळून – 46.33मिमी
५) गुहागर-21.40मिमी
६) संगमेश्वर 71.08 मिमी
७)रत्नागिरी -59.88 मिमी
८) लांजा – 82.40 मिमी
९) राजापूर 49.25 मि मि
*आजचा एकूण पाऊस =356.33 मिमी*
*आजचा एकूण सरासरी पाऊस 39.59 मिमी.*












