रत्नागिरी : कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात २० मे पासून ठाण मांडून बसलेल्या पावसाचा जोर आठवडाभराने बुधवारी सकाळी ओसरलेला दिसून आला. मातृभूमी जिल्हयाचे २९ मे पर्यंत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात बुधवार दि. 28 मे रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत 257.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तर तालुकानिहाय पावसामध्ये
१) मंडणगड-01.00मिमी
२) खेड-9.57 मिमी
३) दापोली- 4.00मिमी
४) चिपळून – 11.22मिमी
५) गुहागर-9.60मिमी
६) संगमेश्वर 28.16मिमी
७)रत्नागिरी -46.77मिमी
८) लांजा – 118.80 मिमी
९) राजापूर 28.13 मि मि
*आजचा एकूण पाऊस =257.25 मिमी*
*आजचा एकूण सरासरी पाऊस 28.58मिमी.*











