गांजा प्रकरणातील संशयित पोलीस कोठडीत

Arrested man in handcuffs, crime scene. Close-up, selective focus.

खेड (प्रतिनिधी)गांजा प्रकरणात सहभाग असलेल्या कमलेश

सदाशिव जंगम (२१, रा. नालासोपारा – पालघर) याला न्यायालयासमोर हजर करण्यात आला असता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

 

गांजा प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मार्गावर येथील पोलीस आहेत. या संशयिताच्या अटकेनंतरच गांजा वाहतूक प्रकरणाचा उलगडा होणार असून अनेक जण पोलिसांच्या ‘रडार’वर असल्याचे समजते. तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.