पुढील २४ तासांत कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह (५०-६० किमी प्रतितास) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय
Issued by : Maharashtra SDMA
Issued on : 12 Jun, 14:30
Validity Time : 13 Jun, 14:30












