Update News : दापोली दाभोळ मुख्य रस्त्यावरून पुन्हा वाहतूक सुरु

दापोली | प्रतिनिधी :

दापोली दाभोळ मुख्य रस्त्यावर भले मोठे झाड पडले होते

यामुळे हा मुख्य रस्ता बंद झाला होता

मात्र मुसळधार पावसातही झाड युद्धपातळीवर हटवण्यात ale

त्यामुळे हा मुख्य रस्ता सुरु करण्यात आला आहे असे प्रशासनाने कळवले आहे