
खेड मधील जगबुडी नदी धोका पातळी जवळ
धोका पातळी ७ मीटर असून सद्या ची पातळी ६.७० मीटर वरून नदी वाहत आहे
खेड च्या मटण मच्छी मध्ये पाणी शिरले
शहरात पाणी शिरण्याचा धोका
खेड दापोली मार्गावर पाणी
खेड नगरपरिषद ,कडून इशारा
खेड शहरातील सर्व नागरिकांना व व्यापाऱीबांधवांना सूचित करण्यात येते की , रात्रीपासुन पाऊस जोराचा पडत आहे , नारंगी व जगबुडी नद्या इशारापातळी ओलांडून वहात आहेत , सर्वांनी सतर्कता बाळगावी , आपले साहित्य व कुटुंबातील सर्व सदस्य यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना
खेड मंडणगड मार्गावर धामणी काजारकोंड येथे रस्त्यावरच झाड पडल्याने मार्ग बंद
ग्रुप ग्रामपंचायत सुसेरो देवसडे कार्यक्षेत्रात देवसडे गावाची स्मशानभूमी अतिवृष्टीमुळे वाहून गेली
रात्रभर पाउस पडत असल्याने सुसेरी नं. २ ते खेड मार्ग पाणी भरले रस्ता बंद झाला आहे












