नारिंग्रे येथे एसटी व रीक्षा अपघात चार ठार एक जखमी

देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे रिक्षा व एसटी अपघातात चौघांचा जागीच मृत्यू व एक गंभीर जखमी झाला आहे.

विजयदुर्ग मालवण ही एसटी गाडी व रिक्षा ही एकमेकाला आपटून रिक्षातील प्रवासी ठार झाले आहेत.