रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात रविवार दि. 22 जून रोजी सकाळी 8 वाजत संपलेल्या 24 तासात 179.29 मिमी पाऊस पडला.
त्यामध्ये तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे
१) मंडणगड – 7.50 मिमी
२) खेड – 34.85 मिमी
३) दापोली – 25.85 मिमी
४) चिपळूण – 14.67 मिमी
५) गुहागर – 10.60 मिमी
६) संगमेश्वर – 27.00 मिमी
७)रत्नागिरी -17.55 मिमी
८) लांजा – 20.40 मिमी
९) राजापूर – 20.87 मि मि
*आजचा एकूण पाऊस = 179.29 मिमी*
*आजचा एकूण सरासरी पाऊस -19.92 मिमी.*











