गौरव पोंक्षे l माखजन : संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी ग्रामपंचयतीतर्फे गावातील रहिवाशांना डसबिन देण्यात आले.तर आरोग्य खात्याकडून संडासांच्या टाक्यांना असलेल्या बाह्य पाईप ला लावण्यासाठी जाळी देण्यात आली.
यावेळीसरपंच सचिन चव्हाण, उपसरपंच आकाश चव्हाण सदस्य मधुरा आग्रे, सुस्मिता काजवे, अंजली चव्हाण, सायली चव्हाण, दिनेश चव्हाण, महेश घाणेकर.दत्ताराम म्हापरले वसंत गावडे संदेश ठीक सचिन वरवटकर चंद्रकांत गोमाणे अरविंद चांदिवडे शांताराम चांदिवडे,आशा सेविका मनस्वी चव्हाण,आरोग्य मदतनिस संध्या चव्हाण,मेघा चव्हाण,तंटामुक्ती अध्यक्ष मुकेश चव्हाण,हरी चव्हाण,कर्मचारी रणजित पवार,यामिनी चव्हाण उपस्थित होते
यामध्ये गावातील सुमारे ३४० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.













