भगवती किल्ल्याजवळील सनसेट पॉइंटवरून महिला पडली

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी शहराजवळील भगवती किल्ल्याजवळ खळबळजनक घटना घडली आहे

भगवती किल्ल्याजवळील सनसेट पॉइंटवरून एक महिला खाली दरीत कोसळली आहे

ही घटना रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमाराची आहे

नेमके सनसेट पॉइंटवर काय घडले याची अधिकृत माहिती नसून वेगवेगळी माहिती समोर येत आहे