लांजा Breaking : गवाणे येथे फासकीत अडकला बिबट्या 

लांजा : संतोष कोत्रे 

 

तालुक्यातील गवाणे गावामध्ये बिबट्या फासकीत अडकल्याची घटना घडली आहे

 

आज गुरुवारी सकाळी बिबट्या फासकीत अडकल्याचे आले लक्षात

 

काहीच दिवसांपूर्वी या ठिकाणी बिबट्या जोर जोराने ओरडत असल्याची माहिती

 

वनविभागाकडून योग्य खबरदारी न घेतल्याने बिबट्या अडकला फासकीत

 

गुरुवारी घटना समजल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

 

बिबट्या पूर्ण वाढ झालेला असल्याचे समजते

 

फासकीत अडकलेला बिबट्या गंभीर जखमी नाही, सुस्थितीत

 

या घटनेमुळे वन्य प्राण्यांच्या फासकी लावण्याच्या घटनेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

 

फासकी लावणाऱ्या विरोधात वनविभाग कोणती भूमिका घेणार?