खेड । राकेश कोळी
रघुवीर घाटात दरड कोसळण्याचे सूत्र सुरूच असते काल सकाळी कोसळली होती
ती दरड हटवल्यानंतर पुन्हा शनिवारी दुपारी दरड कोसळल्याचे समोर आले आहे
त्यामुळे हा घाट आता वर्षा पर्यटनासाठी धोकादायक झाला आहे
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी येथील पर्यटनावर बंदी घालण्याची मागणी सर्वसामान्यांमधून करण्यात येत आहे












