खेड (ता. ९ जुलै) – खेड तालुक्याच्या नूतन प्रांताधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या सन्मानीय वैशाली पाटील मॅडम यांचे आज खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे औपचारिक स्वागत करण्यात आले.
या वेळी जिल्हाध्यक्ष मा. बाबाजीराव जाधव, दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री. स.तु. कदम, तालुका सचिव उमेश देवरुखकर, लतिफ परकार, नंदिनी खांबे, देवसडे पोलीसपाटील यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वांनी वैशाली पाटील मॅडम यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.











