मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील कुमारी आद्या संतोष नागवेकर व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळ येथून बीएएलएलबी हा पाच वर्षाच्या कायदे विषयक अभ्यासक्रम प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण झाली आहे. प्राचार्य व सर्व प्राध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन आद्या हिला लाभले. आद्या हिच्या यशा बद्दल सर्वत्र तीचे अभिनंदन होत आहे.












