ओटवणे (प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी यांच्या वतीने कै. विकास भाई सावंत यांच्या दुःखद निधनाची शोकसभा सोमवार दिनांक 21 जुलै रोजी सायंकाळी 5.00 वाजता राणी पार्वती देवी हायस्कूल च्या हॉल मध्ये ठेवण्यात आली असून या शोकसभेला विकास भाईंवर प्रेम करणाऱ्या तसेच त्यांच्या हितचिंतक मित्र परिवार या सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आले आहे.











