चराठा ग्रामपंचायतच्या सदस्या ॲना डिसोजा यांचा शिवसेनेत प्रवेश

जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले पक्षात स्वागत 

सावंतवाडी : चराठा ग्रामपंचायतच्या सदस्या ॲना विल्सन डिसोजा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला. यावेळी बबन राणे, अशोक दळवी, सरपंच प्रचिती कुबल, उपतालुका प्रमुख संजय माजगावकर,शाखा प्रमुख राजन परब,उपविभाग प्रमुख राजू कुबल, क्लेटस फर्नांडिस, बूथ प्रमुख प्रशांत बिर्जे, अण्णा कोठावळे,

रोहित परब, श्रावणी बिर्जे,

बाळू वाळके, संतोष खरात,

गौरी गावडे, एना लुसिझा डिसोझा,

रुंदा मेस्त्री,लं यांचा सह शिवसैनिक उपस्थित होते.