गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख व माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मनोज शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली.जंजिरा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
ग्रामीण भागातील, शिक्षणातल्या विविध समस्या त्यांनी दादाजी भुसे यांच्या कानावर घातल्या.यावेळी त्याचे समवेत अभिजित सहस्त्रबुद्धे, मंदार कवळकर, निशांत शिंदे आदी उपस्थित होते.











