चिपळूण BREAKING : उड्डाणपुलाचे काम सुरू असताना विद्यार्थ्यावर लोखंडी सळी कोसळली

महामार्गावर तणावाचे वातावरण

चिपळूण : राकेश कोळी 

चिपळूणमध्ये डी.बी.जे. कॉलेजजवळ अपघात : मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूलाच्या कामादरम्यान दुर्घटना

काम सुरू असताना लोखंडी सळी पडली : सळी विद्यार्थ्यांवर पडली, अपघाताने एक विद्यार्थी जखमी

विद्यार्थ्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवले

घटनास्थळी शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांची गर्दी : पोलिसांशी वाद, बाचाबाची

शिवसेनेचा इशारा – “अर्ध्या तासात गुन्हा दाखल न केला, तर महामार्ग बंद करू”

वाहतूक विस्कळीत –महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा; चिपळूण शहरातील वाहतुकीवर परिणाम