न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनि कॉलेज,फोंडाघाटचे जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत लक्षणीय सुयश !

सहा विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

फोंडाघाट |कुमार नाडकर्णी — महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनलय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग *द्वारा ओरोस येथील क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनि.कॉलेज, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे.प्रशालेचे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे*

 

*I)14 वर्षे वयोगट मुली:-*

*1) कु.निलम रमेशचंद्र कुम्हार*

(23 किलो वजनी गट- तृतीय क्र.)

*2)कु.कृष्णाई नंदकिशोर रावराणे*

(44 किलो वजनी गट- प्रथम क्र.)

*3) कु.जेष्ठा नरेश मांजरेकर*

(44 किलो वजनी गट-तृतीय क्र.)

 

 

*II)17 वर्षे वयोगट मुली:-*

*1) कु.नेहा रमेशश्चंद्र कुम्हार*

(36 किलो वजनी गट-तृतीय क्र.)

*2)कु.ऋतुजा रुपेश चव्हाण*

(44 किलो वजनी गट-द्वितीय क्र.)

*3)कु.यशदा अनिल भोगले*

(70 किलो वजनी गट-द्वितीय क्र)

 

 

*III)17 वर्षे वयोगट मुले:-*

*1)जय प्रसाद देसाई*.

(40 किलो वजनी गट-द्वितीय क्र.)

*2) दुर्वांक दीपेश नातू*

(45 किलो वजनी गट-प्रथम क्र. )

*3) सिद्धेश सुनील सांडिम*

(50 किलो वजनी गट-प्रथम क्र.)

*1)आकाश अपन्ना गोंधळी*

(66 किलो वजनी गट-द्वितीय क्र.)

 

*IV)19 वर्षे वयोगट मुले:-*

*1)तेजस संतोष पारकर*

(50 किलो वजनी गट-प्रथम क्र.)

*1) सुरज राजन तिरोडकर*

(55 किलो वजनी गट-द्वितीय क्र.)

*1)जतिन मधुकर चव्हाण*

(60 किलो वजनी गट प्रथम क्र.)

*1) गौरव प्रकाश खोराटे*

(81 किलो वजनी गट-प्रथम क्र.)

 

 

 

या स्पर्धेमध्ये *प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कु.कृष्णाई रावराणे,दुर्वाक नातू,सिध्देश सांडीम, जतिन चव्हाण, तेजस पारकर आणि गौरव बोराटे या सहा विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.*

 

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक श्री.ए.व्ही.पोफळे यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व संचालक मंडळ,तसेच शाळा समिती चेअरमन, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.पी.के.पारकर, पर्यवेक्षक श्री.व्ही.पी.राठोड, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत..