वेंगुर्ले l प्रतिनिधी :कोचरा ग्रामपंचायत ची ग्रामसभा कोचरा ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न झाली. या ग्रामसभेत सर्वानुमते महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी सवानुमते श्री. देवदत्त सहदेव साळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामस्थ, कर्मचारी आदी उपस्थित होते.












