लांजा (प्रतिनिधी) नदीला आलेल्या प्रचंड पुरामध्ये एक जण वाहून गेला
लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गोसावी वाडी येथील घटना
आज शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराची घटना
पोलीस, तहसीलदार घटनास्थळी दाखल
लांजा पोलिसासह स्थानिक ग्रामस्थांकडून बेपत्ता इसमाचा शोध सुरू
दोघेजण ओलांडत होते नदी, पैकी एक जण सुखरूप सापडला
पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा युद्ध पातळीवर शोध सुरू











