चिपळूण (प्रतिनिधी) : चाईल्ड हूड कॅन्सर अव्हेरणेस महिना, संजीवनी नर्सिंग कॉलेज, लायन्स क्लब चिपळूण व लायन्स क्लब चिपळूण युनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पेढांबे येथे मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
याप्रसंगी संजीवनी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक नैना तांबे, वृषाली जाडे, नॉन टिचिंग स्टाफ वृषाली मालप, मयुरी शिगवण, लायन्स क्लब चिपळूण सेक्रेटरी राजीव कांबळे, लायन्स क्लब चिपळूण युनिटी अध्यक्षा एकता मुळे, सदस्य रिया कांबळे आदी उपस्थित होत्या. चाईल्ड हूड कँसरची माहिती सर्वांना बॅनर व लेक्चरद्वारे देण्यात आली.












