रत्नागिरी :
हातखंबा येथे भीषण अपघात झाला आहे
एका भरधाव ट्रेलर ने काही गाड्यांना धडक देऊन चिरडल्याची माहिती समोर येते आहे
ट्रेलरच्या ब्रेक फेल झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे