भाजप कणकवली शहर मंडलच्या वतीने आयोजन
कणकवली : भारतीय जनता पार्टी कणकवली शहर मंडल च्या वतीने मा प्रदेश अध्यक्ष रविंद्र जी चव्हाण यांचा वाढदिवस असलदे येथील दिविजा आश्रम इथे अन्नदान सेवा कार्यक्रम आजी आजोबा सोबत करण्यात आला यावेळीसौ संजना सावंत,मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री,परशुराम झगडे,समीर प्रभुगावकर, पंढरी वायणकर,भाई मोरजकर,सर्वेश दळवी,प्रदीप गावडे,सचिन पारधीये,पंढरी चाळके,सागर राणे,प्रज्वल वर्दम,अतुल दळवी,सुशील इंडप,,मारुती मोरये,प्रवीण डगरे,दुर्गेश ओटवकर,पपु पुजारे, सचिन सावंत,अनिल खोचरे,चंद्रकांत परब, भाई काणेकर,प्रशांत राणे उपस्थित होते












