भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा देवगड मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड समुद्र किनारी स्वच्छता अभियानांतर्गत सेवा कार्य संपन्न झाले तसेच १० क्षयरोग बाधित रुग्णांना प्रथिनयुक्त आहाराचे किट वाटप करण्यात आले यावेळी जेष्ठ नेते बाळ खडपे, जिल्हा चिटणीस प्रकाश गोगटे,मंडल अध्यक्ष राजा भुजबळ,सरचिटणीस योगेश चांदोस्कर,महेश जंगले,शहराध्यक्ष वैभव करंगुटकर,कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर,युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील,तालुका उपाध्यक्ष उल्हास मणचेकर,नगरसेवक गटनेते शरद ठुकरुल, मिडिया संयोजक संजय तारकर,उपनगराध्यक्ष मिताली सावंत,नगसेवक संतोष तारी, रोहन खेडेकर,नगरसेविका तन्वी चांदोस्कर,ऋचाली पाटकर,मनिषा जामसंडेकर,माजी नगरसेवक बापू जुवाटकर,ज्ञानेश्वर खवळे, व्हि.सी.खडपकर,श्रुती जाधव,बुथ अध्यक्ष दिपक शेडगे,संजय कावले, संतोष घाडी,संदिप कांदळगावकर,रविंद्र कोयंडे,सचिन कदम, योगेश घाडी,दिलेश साटम, निखिल कोयघाडी,कमलाकांत भडसाळे,आदी देवगड जामसंडे शहरातील पदाधिकारी कार्यकर्त स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते












