लांजा Breaking : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

लांजा | संतोष कोत्रे

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

लांजा तालुक्यातील वाकेड लक्ष्मी बाग येथील घटना

मंगळवारी पहाटे 4:30 वाजता रस्त्यावर मृता अवस्थेत आढळला बिबट्या

लांजा पोलीस तसेच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल