मसुरे (प्रतिनिधी): पळसंब बौद्धवाडी येथील भागिरथी भि. पळसंबकर (१०७ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने रहात्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात सून,नात, नातू असा मोठा परिवार आहे. पळसंब बौद्धविकास मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते श्री . भिकाजी पळसंबकर व भिमसेन पळसंबकर यांच्या त्या आजी होत.