ताज्या घडामोडीसिंधुदुर्ग सौ. रेश्मा परब यांचे निधन October 3, 2025 Share WhatsAppFacebookTwitterTelegram मसुरे | प्रतिनिधी : पळसंब गावठणवाडी येथील सौ. रेश्मा रमेश परब यांचे राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती , मुलगे ,मुली , सुना असा मोठा परिवार आहे . पळसंब माजी सरपंच व देवस्थान अध्यक्ष श्री. रमेश परब यांच्या त्या पत्नी होत.