रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी आज राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेतली.
मुंबई येथील ना. राणे यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी रोहन बने यांनी विविध विकासकामांबद्दल मंत्री राणे यांच्याशी चर्चा केली.












