Facebook Twitter Vimeo VKontakte Youtube
Sign in
  • पहिले पान
  • ताज्या घडामोडी
  • देश
  • विदेश
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • क्राईम
  • धार्मिक
  • YOU TUBE
  • लेख
  • खेळ
    • लाइफस्टाइल
  • रत्नागिरी
  • सिंधुदुर्ग
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Friday, October 23, 2026
  • Sign in / Join
Facebook Twitter Vimeo VKontakte Youtube
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
प्रहार डिजिटल : Prahaar Digital
  • पहिले पान
  • ताज्या घडामोडी
  • देश
  • विदेश
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • क्राईम
  • धार्मिक
  • YOU TUBE
  • लेख
  • खेळ
    • लाइफस्टाइल
  • रत्नागिरी
  • सिंधुदुर्ग
Home सिंधुदुर्ग कणकवली मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे...
  • सिंधुदुर्ग
  • कणकवली
  • ताज्या घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या

मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

October 11, 2025
Share
WhatsApp
Facebook
Twitter
Telegram

    कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार १२ ऑक्टोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.
    सकाळी ०६.४५ वा. सुवर्णगड निवासस्थान, मुंबई येथून मोटारीने जनरल एव्हीएशन एअरपोर्ट, कलीना, सांताक्रुझकडे प्रयाण, सकाळी ०७.४० वा. जनरल एव्हीएशन एअरपोर्ट, कलीना येथे आगमन व विमानाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण, सकाळी ०९.०० वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण, सकाळी ०९.३० वा. शासकीय विश्रामगृह, छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व राखीव, दुपारी ०२.३० वा. मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ०३.०० वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरुन विमानाने सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी ०४.०० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथे आगमन व मोटारीने देवगड, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण, सायं. ०६.०० वा. शासकीय विश्रामगृह, देवगड येथे आगमन व राखीव, सायं. ०७.०० वा. मोटारीने वैभववाडी, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण, रात्रौ ०८.३० वा. श्री महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती. संपर्क :- सुधीर नकाशे ( स्थळ श्री महालक्ष्मी मंदिर, उंबर्डे, ता. वैभववाडी ), रात्रौ ०८.३० वा. मोटारीने मोपा, गोवा विमानतळाकडे प्रयाण, रात्रौ १०.०० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण, रात्रौ ११.३० वा. जनरल एव्हीएशन विमानतळ, मुंबई येथे आगनम व मोटारीने सुवर्णकड निवासस्थानाकडे प्रयाण, रात्रौ १२.०० वा. सुवर्णगड (क-१) निवासस्थान, मुंबई येथे आगमन व राखीव

    • TAGS
    • Devgad Visit
    • Fisheries and Port Development
    • Government Tour Schedule
    • Konkan Development
    • Mahalaxmi Temple Renovation
    • Maharashtra Minister Visit
    • Maharashtra Politics
    • Ministerial Visit
    • Nitesh Rane
    • Nitesh Rane News
    • Public Engagement
    • Sindhudurg District
    • Sindhudurg Guardian Minister
    • Sindhudurg Tour
    • Vaibhavwadi Event
    Share
    WhatsApp
    Facebook
    Twitter
    Telegram
      Previous articleमा.पं.शि.प्र.मंडळाचे सचिव दीपक पोंक्षे यांचा सत्कार
      Next articleपालकमंत्री नितेश राणे रविवार १२ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
      kudal

      RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

      ताज्या घडामोडी

      वायंगणी-पाटवाडीत विजेचा धक्का लागून कंत्राटी कामगार गंभीर जखमी

      कणकवली

      ओसरगाव टोलनाक्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; तिघे जखमी

      कणकवली

      कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीच्या वेळेत बदल

      Follow us on Instagram @prahaar_digital_konkan

      EDITOR PICKS

      वायंगणी-पाटवाडीत विजेचा धक्का लागून कंत्राटी कामगार गंभीर जखमी

      October 22, 2026

      ओसरगाव टोलनाक्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; तिघे जखमी

      October 22, 2026

      कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीच्या वेळेत बदल

      October 22, 2026

      POPULAR POSTS

      लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी आता बांद्रा टर्मिनसहून धावणार ‘मडगाव एक्सप्रेस’; अतिरिक्त डब्यांचीही...

      May 22, 2026

      चंदगड तालुक्यातील एकाच घरातील दोन्ही लेकरे महाराष्ट्र पोलीस दलात!

      July 3, 2026

      BREAKING: आचारसंहिता संपली की गोपाळगड ताब्यात घेण्याची कार्यवाही करणार : पालकमंत्री...

      May 30, 2026

      POPULAR CATEGORY

      • सिंधुदुर्ग10257
      • ताज्या घडामोडी10132
      • रत्नागिरी10003
      • महत्वाच्या बातम्या9932
      • superfast news2921
      • सावंतवाडी2145
      • चिपळूण1666
      • कणकवली1419
      • खेड1219
      ABOUT US
      Newspaper is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.
      Contact us: [email protected]
      FOLLOW US
      Facebook Twitter Vimeo VKontakte Youtube
      © Design By - 9421719951
      error: Content is protected !!
      MORE STORIES

      संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांनी ऑनलाइन हयात दाखला भरावा

      August 8, 2026

      प.पू. भालचंद्र महाराज संस्थानच्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभ

      January 11, 2026