Facebook Twitter Vimeo VKontakte Youtube
Sign in
  • पहिले पान
  • ताज्या घडामोडी
  • देश
  • विदेश
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • क्राईम
  • धार्मिक
  • YOU TUBE
  • लेख
  • खेळ
    • लाइफस्टाइल
  • रत्नागिरी
  • सिंधुदुर्ग
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Friday, October 23, 2026
  • Sign in / Join
Facebook Twitter Vimeo VKontakte Youtube
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
प्रहार डिजिटल : Prahaar Digital
  • पहिले पान
  • ताज्या घडामोडी
  • देश
  • विदेश
  • महाराष्ट्र
  • क्रीडा
  • क्राईम
  • धार्मिक
  • YOU TUBE
  • लेख
  • खेळ
    • लाइफस्टाइल
  • रत्नागिरी
  • सिंधुदुर्ग
Home ताज्या घडामोडी देवगड जामसांडे शहर आदर्श शहर बनवू
  • ताज्या घडामोडी
  • सिंधुदुर्ग
  • देवगड
  • महत्वाच्या बातम्या

देवगड जामसांडे शहर आदर्श शहर बनवू

October 12, 2025
Share
WhatsApp
Facebook
Twitter
Telegram

    लोकांना विश्वासात घेऊनच प्रारूप आराखडा ठरेल

    देवगड : प्रतिनिधी

    देवगड जामसंडेमधील सर्व नागरिकांनी एकत्र येवून सुचना व जास्तीत जास्त हरकती द्याव्यात.त्याचा विचार करून त्यानंतर त्याची यादी बनविली जाईल व सर्वांची मते घेवून, सर्वांना विश्वासात घेवून राज्यात देवगड जामसंडे शहर मॉडेल ठरेल असा प्रारूप आराखडा तयार केला जाईल असा विश्वास राज्याचे मत्स्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.प्रारूप आराखड्याबाबत qचता करू नका, जास्तीत जास्त हरकती नोंदवा, हरकतींसाठी मागणीप्रमाणे मुदतवाढ दिली जाईल अशी ग्वाहीही यावेळी राणे यांनी दिली.

    देवगड जामसंडे नगपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत रविवारी सायंकाळी ना.नितेश राणे यांनी शासकीय विश्रामगृह येथे देवगड जामसंडेमधील नागरिकांशी संवाद साधला व नागरिकांची प्रारूप विकास आराखड्याबाबत असलेल्या समस्या व मते जाणून घेतली.यावेळी माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष निशिकांत साटम, विलास रूमडे, शैलेश महाडिक, जामसंडे व्यापारी संघटेनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रसाद मोंडकर, गिरीश धोपटे, शरद लाड, उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, भाजपा न.पं.गटनेते शरद ठुकरूल, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दया पाटील व भाजपा नगरसेवक, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

    यावेळी विलास रूमडे यांनी आराखड्यामध्ये बèयाच त्रुटी असून मासळी मार्केट शहरापासून लांब आहे याकडे लक्ष वेधले.ना.राणे यांनी देवगड जामसंडेमधील नागरिकांना विचारात घेतल्याशिवाय काहीही करणार नाही.आराखड्याबाबत qचता करू नका.२५ वर्षासाठी आराखडा तयार केला आहे मात्र सर्वांच्या हरकती, सुचना, मते विचारात घेवूनच तसेच देवगड मधील नगरसेवकांनाही विश्वासात घेवून देवगड जामसंडे शहर राज्यात मॉडेल ठरेल असा आराखडा बनविला जाईल.जनतेच्या मताच्या विरोधात कोणीही काहीही करणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.येथिल जनतेच्या आशिर्वादाने आमदार, मंत्री झालो यामुळे जनता हेच केंद्रबिंदू ठेवून त्यांचा मताप्रमाणेच, जनतेला विश्वासात घेवून विकास केला जाईल.सर्वांनी मनात qकतू, परंतू न ठेवता देवगडचा विकासाचे नवे मॉडेल तयार करूया असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

    जामसंडे बाजारपेठेत व्यापारी संकूल व्हावे अशी मागणी जामसंडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केली.यावेळी देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष निशिकांत साटम, विलास रूमडे, राजेंद्र पाटील, प्रसाद मोंडकर, दत्तात्रय जुवाटकर, संजय बांदेकर, विरेंद्र कार्लेकर यांनी समस्या मांडल्या.

    • TAGS
    • Citizen Suggestions
    • Citizens Interaction
    • Civic Feedback
    • Community Engagement
    • Development Plan
    • Devgad Jamsande
    • Fisheries Minister
    • Guardian Minister
    • Jamsande Market
    • Local Governance
    • Model City Plan
    • Municipal Leadership
    • Nitesh Rane
    • Public Grievances
    • Public Participation
    • Sindhudurg District
    • State Level Model
    • Trust in Governance
    • Urban Development
    • Urban Planning
    Share
    WhatsApp
    Facebook
    Twitter
    Telegram
      Previous articleभंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला च्या अध्यक्षपदी डॉ.आनंद बांदेकर यांची निवड
      Next articleन्यायालयाच्या उद्घाटन समारंभात कामगारांचा सन्मान 
      kudal

      RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

      महत्वाच्या बातम्या

      राजापुरात ६ डिसेंबरपासून भव्य ‘रामकथा-ज्ञानयज्ञ सप्ताह’

      महत्वाच्या बातम्या

      देवरूखची ‘पांढरी आजी भाजीवाली’ हिचे निधन

      मंडणगड

      सामाजिक कार्यकर्ते बिलाल म्हाळुंकर यांच्या मागणीला यश; महावितरणची सकारात्मक साथ, म्हाप्रळमधील वीजपुरवठा सुरळीत!

      Follow us on Instagram @prahaar_digital_konkan

      EDITOR PICKS

      राजापुरात ६ डिसेंबरपासून भव्य ‘रामकथा-ज्ञानयज्ञ सप्ताह’

      October 23, 2026

      देवरूखची ‘पांढरी आजी भाजीवाली’ हिचे निधन

      October 23, 2026

      सामाजिक कार्यकर्ते बिलाल म्हाळुंकर यांच्या मागणीला यश; महावितरणची सकारात्मक साथ, म्हाप्रळमधील...

      October 23, 2026

      POPULAR POSTS

      लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी आता बांद्रा टर्मिनसहून धावणार ‘मडगाव एक्सप्रेस’; अतिरिक्त डब्यांचीही...

      May 22, 2026

      चंदगड तालुक्यातील एकाच घरातील दोन्ही लेकरे महाराष्ट्र पोलीस दलात!

      July 3, 2026

      BREAKING: आचारसंहिता संपली की गोपाळगड ताब्यात घेण्याची कार्यवाही करणार : पालकमंत्री...

      May 30, 2026

      POPULAR CATEGORY

      • सिंधुदुर्ग10260
      • ताज्या घडामोडी10133
      • रत्नागिरी10012
      • महत्वाच्या बातम्या9939
      • superfast news2921
      • सावंतवाडी2145
      • चिपळूण1666
      • कणकवली1419
      • खेड1219
      ABOUT US
      Newspaper is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.
      Contact us: [email protected]
      FOLLOW US
      Facebook Twitter Vimeo VKontakte Youtube
      © Design By - 9421719951
      error: Content is protected !!
      MORE STORIES

      अर्जुना धरण १००% भरले! सांडव्यावरून विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

      July 28, 2026

      रायगडच्या समुद्रात बोट बुडाली : बचावकार्य सुरु

      August 21, 2025