मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला शासनाचा प्रतिसाद
मुंबई :
फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय*
आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना ही मिळणार वीज सवलत
मंत्री नितेश राणेंच्या मागणीनुसार शासनाकडून निर्णय जारी
मस्त्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यामुळे वीज सवलत लागू
मच्छीमार, मस्त्य संवर्धक, मस्त्य व्यवसायिक, मस्त्यकास्तकार यांना सवलत लागू
मस्त्य व्यवसाय प्रकल्पांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत लागू करण्याचा सरकारचा निर्णय
सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाची एनएफडीबी अंतर्गत नोंदणी आवश्यक












