मसुरे | झुंजार पेडणेकर :श्री देव हनुमान मंदिर मसुरे कावावाडी येथील श्री हनुमान मंदिर येथे 15 नोव्हेंबर रोजी सात प्रहारांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.१६ नोव्हेंबर रोजी दुपारी महाप्रसाद होणार आहे. सर्व भाविकांनी आणि भजनी मंडळीनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.











