RK TVS रत्नागिरीमध्ये NTORQ 150 गाडीचे ग्रँड ओपनिंग

रत्नागिरी :
दिनांक 17नोव्हेंबर 2025 रोजी रत्नागिरी मधील ग्राहक ज्या TVS च्या गाडीची आतुरतेने वाट पाहत होते त्या NTORQ 150 या गाडीचे ग्रँड ओपनींग RK TVS, रत्नागिरी च्या शोरूम मध्ये मोठ्या दिमाखात पार पडले..RK TVS che Director श्री अमितजी पटेल आणि श्री मेहुलजी पटेल यांनी या गाडीचे Grand Launching केले. सदर लौचिंग साठी रत्नागिरी मधील प्रतिष्टीत नागरिक आणि TVS चा ग्राहकवर्ग यांनी या कार्यक्रम ची शोभा वाढवली..
या ओपनिंग च्या वेळी श्री मनोहर गुडेकर आणि श्री राजकुमार सुर्वे यांनी गाडी ची डिलिव्हरी घेतली….
सदर नवीन NTORQ 150..RK TVS, RATNAGIRI येथील शोरूम ला टेस्ट ड्राईव्ह साठी उपलब्ध आहे.. तसेच या गाडीचे बुकिंग जोरदार चालू असल्याने जास्तीत जास्त ग्राहकांनी बुकिंग करून आपली आवडती NTORQ150 आपल्या मुहूर्तावर मिळवण्याचा डिलिव्हरी घेण्याचा प्रयत्न करावा..
RK TVS, Ratnagiri शोरूम आपल्याला लवकरात लवकर गाड्या उपलब्ध करून देतील असे शोरूम च्या व्यवस्थापक यांनी सांगितले..