तालुकास्तरीय स्पर्धेत माखजन हायस्कुल चे यश

संगमेश्वर : तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी
मराठी अध्यापक संघ संगमेश्वर तालुका आयोजित विविध स्पर्धांमध्ये यश सम्पदन् केले आहे.
यामध्ये अभिवाचन स्पर्धेमध्ये
कु.कल्याणी सचिन साठे हिने तृतीय क्रमांक मिळवला.निबंध स्पर्धेत सिद्धी रमेश पांचाळ ला
उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक मिळाले.यशस्वी विद्यार्थिनीना सौ.कांचन जंगम व श्री सचिन साठे सर यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,संस्था अध्यक्ष किशोर साठे यांनी अभिनंदन केले आहे.