Solar Eclipse of the 21st Century Surya Grahan: 21 व्या शतकातील आतापर्यंतचे सर्वात मोठे सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण 6 मिनिटे आणि 23 सेकंदांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. त्याच्या कालावधीसाठी त्याचे एक वेगळे वैज्ञानिक महत्त्व आहे. या काळात सूर्य लपून राहील, तापमान कमी होऊ लागेल, आकाशात तारे दिसू लागतील आणि काही क्षण पृथ्वीची हालचाल थांबल्यासारखे वाटेल.
Home superfast news दिवसा अंधार पडेल, आकाशात तारे दिसतील, ‘या’ दिवशी सर्वात मोठे सूर्यग्रहण, जाणून...












