आज आम्ही तुम्हाला इजिप्तमधल्या एका सोन्याच्या प्राचिन शहराविषयीची माहिती देणार आहोत. 3,000 वर्ष जुनी इजिप्शियन सोन्याची खाण समोर आली आहे. 3,000 वर्ष जुनी सोन्याची खाण आणि त्याच्या सभोवतालचे संपूर्ण शहर इजिप्तमधील सुक्वेरी टेकड्यांजवळ सापडले आहे, जे प्राचीन इजिप्तचे प्रगत खाण तंत्र आणि सामाजिक जीवन प्रतिबिंबित करते. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.












