गुगल पे युजर्स डेबिट कार्डशिवाय UPI PIN बदलू शकतात. आधार व्हेरिफिकेशनद्वारे युजर्स सहजपणे आपला पिन बदलू शकतात, परंतु ही सुविधा सर्व बँकांमध्ये उपलब्ध नाही. गुगल पे ॲपवर जा, Forgot UPI PIN पर्याय निवडा आणि आधार तपशील प्रविष्ट करून OTP व्हेरिफाय करा. ही पद्धत अशा युजर्ससाठी आहे ज्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे. याविषयी पुढे जाणून घेऊया.











