China Made Dinosaur Like Robot: सध्या चीनच्या रोबोची चांगलीच चर्चा आहे. चीनने एक आश्चर्यकारक रोबोट तयार केला आहे. हो. चीनचा हा रोबो डायनासोरसारखा बनू शकतो. यात असे तंत्रज्ञान आहे की ते त्वरित डायनासोरपासून हत्तीमध्ये बदलू शकते. तुम्हाला देखील याचे आश्चर्य वाटले असेल पण हे सत्य आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया.










