पृथ्वी नष्ट होणार, ‘या’ 3 घटना जीवन संपवणार, शास्त्रज्ञांची भविष्यवाणी

तुम्ही यापूर्वी पृथ्वीच्या विनाशाच्या अनेक गोष्टी वाचल्या असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका धोक्याविषयीची माहिती देणार आहोत. शास्त्रज्ञांनी पृथ्वीसाठी एक भयानक भविष्यवाणी केली आहे जिथे 3 मोठ्या आपत्तीजनक घटनांमुळे पृथ्वीवरील जीवन संपू शकते. शास्त्रज्ञांच्या टीमने या भयानक परिस्थितीचा अंदाज लावण्यासाठी सुपर कॉम्प्युटर सिम्युलेशनचा वापर केला. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.