गावखडी :
रत्नागिरीत तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
तसेच दि.4डिसेबर रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा,स.9वा.अभिषेक, दु.12वा.पालखी प्रदशिणा, दु.12.30वा.आरती ,दु.1 ते दु.3पयत महाप्रसाद, संध्या.6वा.भजन बुवा श्री.वासुदेव वाघे पुर्णगड, रात्री 7.30वा.भजन बुवा सिमा मोरे कला रत्नागिरी ,रात्री 9वा.आरती ,रात्री 10वा.महाप्रसाद
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री.सहदेव पावसकर यानी केले आहे










