सुलोचना चव्हाण यांचे निधन!

मसुरे | प्रतिनिधी :                          वेरळ सडेवाडी येथील श्रीमती सुलोचना मधुकर चव्हाण (८६ वर्ष ) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, तीन मुली, नातवंडे असा परीवार आहे.वेरळ ग्रा.पं माजी सदस्य. रूपेश चव्हाण व प्रकाश चव्हाण यांच्या त्याआई होत्या.