बिळवस दत्तमंदिर येथे दत्त जन्मोत्सव!

मसुरे | झुंजार पेडणेकर : बिळवस दत्तमंदिर येथे ०४ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १०.०० वा नारळ ठेवणे व श्रीं च्या मुर्तीचा अभिषेक,

सायं. ०३.०० वा सत्यनारायण महापूजा व आरती तिर्थप्रसाद,सायं. ०७.३० वा सुस्वर भजन,

सायं. ०८.०० वा महाप्रसाद, रात्रौ १०.००वा ह.भ.प. श्री. हृद्यनाथ गावडे यांचे सुस्वर किर्तन, रात्रौ ११.०० वाश्री दत्त जन्म व श्री ची पालखी व प्रदक्षिणा आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.