मसुरे | झुंजार पेडणेकर श्री देव शिवारी प्रासादिक भजन व मित्रमंडळ ओरोस-खर्येवाडी यांच्या वतीने गुरुवर्यः कै. काशिराम परब बुवा यांच्या पुण्यतिथी निमित्त
20 X 20 तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना १२ डिसेंबर रोजी सायं. ७.०० वा. आयोजित करण्यात आला आहे.
बुवाः श्री. विजय (गुंडू) सावंत (श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ वर्दे-कुडाळ गुरुवर्य : श्री. अशोक सावंत यांचे शिष्य पखवाज : विराज बावकर तबला : सुबोध मालणकर) विरुद्ध
बुवाः श्री. समिर महाजन
(श्री देवी भगवती प्रसादिक भजन मंडळ मुणगे (आडवळवाडी). गुरवर्य : बुवा श्री. राजेंद्र प्रभू व बुवा व बुवा श्री देवदत्त पुजारे यांचे शिष्य पखवाज : राजू सावत. तबला : सुनील बोरकर) विरुद्ध बुवाः श्री. शंकर उर्फ आनंद कानडे (श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ घावनळे (खुटवळवाडी) गुरुवर्य : बुवा कै. काशिराम परब यांचे शिष्य पखवाजः श्री हेमंत तवटे तबलाः कु सुमीत घाडी) यांच्यात हा सामना होणार आहे.













